उत्कृष्ट तांत्रिक शिक्षण

मेकॅनिकल इंजिनिअरींग

भविष्यातील यांत्रिक तंत्रज्ञानाची पायाभरणी

मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे महत्त्व

इंजिनिअरींग क्षेत्रातील मेकॅनिकल इंजिनिअरींग ही सर्वात जुनी व विस्तारीत शाखा आहे. सर्व यांत्रिक व्यवस्थांच्या मागचे तत्व व तिच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या भौतिक नियमांचा यात अभ्यास केला जातो.

सार्वजनिक तथा औद्योगिक क्षेत्रात सर्वाधिक मागणी असणारी शाखा आहे. स्वयं रोजगार नोकरी अथवा व्यवसाय तसेच काळानुसार अत्याधुनिक होत असलेली व सर्वात जास्त संधी आणि रोजगार उपलब्ध करुन देणारी एकमेव शाखा म्हणजेच मेकॅनिकल.

नोकरी आणि व्यवसायाच्या संधी

ऑटोमोबाईल उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग, एरोस्पेस, एनर्जी, रोबोटिक्स, बायोमेडिकल उपकरणे, HVAC सिस्टम्स, आणि अनेक इतर क्षेत्रात मेकॅनिकल इंजिनिअर्सची प्रचंड मागणी आहे.

नवीन तंत्रज्ञान जसे की 3D प्रिंटिंग, CNC मशीनिंग, ऑटोमेशन, आणि AI-आधारित मॅन्युफॅक्चरिंग यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंगची मागणी प्रचंड वाढली आहे.

६०+
विद्यार्थी क्षमता
८+
प्रयोगशाळा
१००%
नोकरी हमी
२८+
वर्षे अनुभव

डिप्लोमानंतरच्या भविष्यातील संधी

सरकारी क्षेत्र
  • नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC)
  • ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कार्पोरेशन (ONGC)
  • इंडियन आर्मी, नेव्ही अॅन्ड एअर फोर्स
  • भारत पेट्रो केमिकल लि. (BPCL)
  • डिफेन्स रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट (DRDO)
  • शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC)
  • रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB)
  • स्टेट गर्व्हमेंट टेक्निकल जॉब
  • आरटीओ (RTO)
  • इस्रो (ISRO)
खाजगी क्षेत्र
  • टाटा मोटर्स
  • महिंद्रा
  • बॉश (Bosch)
  • होंडा (Honda)
  • एल अॅन्ड टि (L&T)
  • जनरल मोटर्स
  • मारुती सुझुकी
  • टोयोटा
  • फौंड्रीज
  • रिलायन्स इंडस्ट्रीज
जॉब प्रोफाईल
  • मेकॅनिकल टेस्टींग इंजिनिअर
  • मेंटेनन्स इंजिनिअर
  • कंट्रोल अॅन्ड ऑपरेशन इंजिनिअर
  • प्रणाली विश्लेषक
  • मेकॅनिकल मार्केटिंग इंजिनिअर
  • क्वॉलीटी कंट्रोल इंजिनिअर
  • प्रॉडक्शन इंजिनिअर
  • डिझाईन इंजिनिअर
स्वयं रोजगार
  • फॅब्रिकेशन शॉप
  • सर्व्हिस सेंटर
  • ऑटोमोबाईल गॅरेज
  • फौंड्री शॉप
  • लेथ अॅन्ड सीएनसी सेंटर
  • बायोमेडिकल प्रोडक्ट मॅनुफॅक्चरिंग
  • HVAC सर्व्हिस
  • वेल्डिंग व्यवसाय

आमचे तज्ञ फॅकल्टी

Principal
प्रा. डॉ. नितीन सावगावे
प्राचार्य
HOD
प्रा. सुनील पाटील
विभाग प्रमुख
Faculty 1
प्रा. राजेश कुलकर्णी
वरिष्ठ प्राध्यापक
Faculty 2
प्रा. अमित देशमुख
प्राध्यापक

प्रयोगशाळा

Lab 1
थर्मल इंजिनिअरींग लॅब
Lab 2
फ्लुइड मेकॅनिक्स लॅब
Lab 3
मटेरियल टेस्टिंग लॅब
Lab 4
CNC मशीनिंग लॅब
⚙️

तुमचे करिअर सुरू करण्यासाठी तयार आहात?

मेकॅनिकल विभागात प्रवेश घ्या आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ बना!

आताच अर्ज करा