राजपूत तेजस्विनी सुनीलसिंग (मॅडम)
विभाग प्रमुख - इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग
"तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक्स हे भविष्याचे इंजिन आहे. आमचा विभाग विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना उज्ज्वल भविष्याकडे नेतो."
विभाग :- इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन
शैक्षणिक पात्रता
- B.E. (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग)
- M.E. (इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलिकम्युनिकेशन)
- NET / SET Qualified
- ८+ वर्षे शिक्षण क्षेत्रातील अनुभव
विशेष कार्ये
- विविध राष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पत्रे सादर
- विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्रे आयोजित
- उद्योग-शैक्षणिक सहकार्य वाढवणे
- प्रकल्प आधारित शिक्षणावर भर